Thursday, March 20, 2025 05:59:50 PM
राज्यातील मटण विक्री व्यवसायासाठी आता नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. पशुसंवर्धन मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजातील खाटिकांसाठी ‘मल्हार सर्टिफिकेट’ नावाने एक नवा उपक्रम जाहीर केला आहे.
Manasi Deshmukh
2025-03-10 19:52:45
शरद पवारांकडून फडणवीस - शिंदे यांचे कौतुक. पवारांनी आरएसएसचेही केले होते कौतुक. पवारांकडून महायुती सरकारचेही कौतुक . पवारांच्या कौतुकाने मविआत अस्वस्थता
2025-02-12 18:48:53
महाराष्ट्रात राजकीय वातावरण अनेक बदल घडत असतात. यातच आता नाशिकमधून शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर आलाय. आधीच पालकमंत्री पदाच्या वादावरून नाशिक शहर चर्चेत आहे.
2025-02-11 16:14:58
महायुतीमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. याआधीदेखील महायुतीमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद पाहायला मिळाला होता. परंतु तो वाद अद्यापही मिटलेला नसल्याचं दिसून येतंय.
2025-02-03 15:24:28
राज ठाकरे यांच्या आरोपावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पलटवार
Manoj Teli
2025-02-02 13:22:39
रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला गेल्याच पाहायला मिळतंय. याआधीदेखील नाशिक आणि रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून वाद झाल्याचं पाहायला मिळालाय.
2025-01-27 09:48:37
जळगाव जिल्ह्यात पाळधी गावात 31 डिसेंबरच्या रात्री दगडफेक व जाळपोळीची घटना, संचारबंदी लागू
2025-01-01 12:59:24
कुडाळ पावशी येथे मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचा सत्कार समारंभ
Jai Maharashtra News
2024-12-23 09:16:54
कल्याण येथील योगीधाम परिसरामध्ये अखिलेश शुक्ला या एमटीडीसी मध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने दहा ते पंधरा गुंडांच्या मदतीने मराठी कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.
2024-12-20 07:07:40
शशिकांत शिंदे यांचा सारखा नेता अजित पवार यांची भेट उगाचच घेत नाही.
2024-12-18 10:59:26
भाजपा आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे
Apeksha Bhandare
2024-12-10 20:25:48
एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
2024-12-04 19:31:45
उद्धव ठाकरे सेनेकडून कर्नाटक सरकारला इशारा देण्यात आला आहे.
2024-12-03 19:13:04
चित्रा वाघ यांनी ट्विट करून काँग्रेसवर टीका केली आहे. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी काँग्रेसला विचारले आहे की, "काँग्रेसने बलात्कार करणाऱ्या आरोपीसाठी जात, धर्म, भाषा, प्रांत यांचा विचार करत नाही का?"
2024-08-23 11:53:25
दिन
घन्टा
मिनेट